आरोग्य विभागात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ. Aarogya Vibhag Bharti 2023.

Health Department Recruitment Deadline Extension 2023

क आणि ड श्रेणी  मधील 10949 जागांसाठी जाहिरात निघाली होती, आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एम पी एस सी राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विस यांच्या मार्फत केली जाणार आहे. क प्रवर्गातील 55 प्रकारची विविध पदे तसेच ड प्रवर्गातील 5 प्रकारची पदे भरली जाणार आहेत. अशी एकूण 10,949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
आरोग्य विभागात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ. Aarogya Vibhag Bharti 2023.

पदाचे नाव.

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स
  •  डाटा एन्ट्रीऑपरेटर
  •  शिपाई 
  • आरोग्य पर्यवेक्षक
  •  औषध निर्माता 
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • कुष्ठरोग तंत्रज्ञ इत्यादी.

पदसंख्या

आरोग्य विभाग गट क=6939
आरोग्य विभाग गट ड=4010.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे मूळ जाहिरात लक्षपूर्वक वाचावी.

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात

वयोमर्यादा

पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या असल्यामुळे जाहिरात पीडीएफ पहावी.

अर्ज पद्धती

ऑनलाइन

अर्ज शुल्क

सर्वसाधारण खुला प्रवर्ग 1000/- हजार रुपये.
मागास प्रवर्ग 900/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख

29 ऑगस्ट 2023 दुपारी तीन पासून.

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक.

22 सप्टेंबर 2023. रात्री 11.59 पर्यंत.
आरोग्य विभागात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ. Aarogya Vibhag Bharti 2023.

Arogya Vibhag Vacancy 2023

Group (गट)Vacancy (रिक्त पदे)
आरोग्य विभाग – गट क6939
आरोग्य विभाग – गट ड4010
Total (एकूण)10949 Vaccines 

 

आरोग्य सेवा मंडळानुसार गट क संवर्गातील रिक्त पदे  आणि लिंक खाली देण्यात आली आहे.

mportant Links Aarogya Vibhag Bharti 2023 

📑 PDF ग्रुप C जाहिरात
https://bit.ly/43iocl1
📑 PDF ग्रुप D जाहिरात
https://shorturl.at/huxLP
📑 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/
📑 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

हे देखील वाचा 

निपाह विषाणू काय आहे,विषाणूचा उगम कोठून ?कसा होतो फैलाव ?आजाराची लक्षणे कोणती काळजी काय घ्यावी 

Coal India bharati.2023.कॉल इंडिया लिमिटेड भरती.

सर्व सरकारीकामासाठी लागणार एकच प्रमाण पत्र, दि.१ ऑक्टोबर पासुन नवीन बदल

Indian Navy Bharti/Recruitment.2023. 

MIDC Bharati 2023.औद्योगिक महामंडळात 802 रिक्त पदांसाठी मोठी भरती.Midc Recruitment.Apply

Post a Comment

Previous Post Next Post