महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब,आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),सहयोगी रचनाकार,उपरचनाकार,उपमुख्यलेखा,अधिकारी, विभागीय,अग्निशमन,अधिकारी,सहाय्यक अभियंता(स्थापत्य) सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) सहाय्यक रचनाकार,सहाय्यक वास्तुशास्त्र लेखाधिकारी,क्षेत्रव्यवस्थापक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता, विद्युत यांत्रिकी, लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्म श्रेणी) लघुटंकलेखक सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी 2) वीजतंत्री (श्रेणी 2) पंप चालक (श्रेणी 2) जोडारी (श्रेणी 2) सहाय्यक आलेख अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक सहाय्यक, अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक, यंत्रचालक, अग्निशमन विमचक, व विजतंत्री (श्रेणी 2) ऑटोमोबाईल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे याबाबत आज आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.

एकूण पदसंख्या.
पद व वेतनश्रेणी
![]() |
शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे.त्यामुळे मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.वयोमर्यादा
परीक्षा शुल्क
- खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये.1000/-
- मागासवर्गीय. आ दु घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी शंभर रुपये.100/-
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक या प्रकारातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही .
नोकरीचे ठिकाण
अर्ज करण्याची पद्धत.
ऑनलाइन.वेळापत्रक
सूचना.
- उमेदवारांना सदर अर्ज एमआयडीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून करायचा आहे.
- अर्ज करण्याचा दिनांक 2 9 2023 पासून उपलब्ध होईल. उमेदवारांनी सरळ सेवा भरती 2023 रिक्रुटमेंट 2023 यावर क्लिक करून पुढे दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा click here for new registration टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणाली द्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि तपासून नोंदवावा तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एसएमएस देखील पाठवला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर सेव आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीच सेव केलेला डेटा जतन करू शकतो.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादीचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे जसे प्रमाणपत्र/गुणपत्रिका ओळखपत्रा मध्ये दिसते तसे कोणताही बदल/तफावत आढळल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- तुमचा तपशील सत्यापित करा validity your detail आणि सेव करा व पुढील शेव अँड नेक्स्ट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सेव करा.
- फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कारवाई करावी. नोंदणी पूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वालोकन किंवा पडताळणी करण्यासाठी पूर्वालोकन प्रिव्ह टॅब वर क्लिक करा.
- आवश्यक असल्यास तपशील सुधारा आणि छायाचित्र स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याचे पडताळणी आणि खात्री केल्यानंतर नोंदणी पूर्ण करून क्लिक कर complete registration
- पेमेंट टॅब वर क्लिक करा आणि पेमेंट साठी पुढे जा व सबमिट बटणावर क्लिक करा.
Post a Comment