सीटीईटी परीक्षे बाबत सविस्तर माहीती कालावधी.
सीपीटी परीक्षा ही दोन सतरा मध्ये घेतली जाणार आहे एक शिफ्ट मध्ये परीक्षेची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा असेल दुसरी शिफ्ट मध्ये दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परीक्षा असेल.परीक्षेचा एकूण कालावधी अडीच तासाचा असेल.
सीटीडीचे एकूण दोन पेपर घेतले जातात.
पेपर 1.
इयत्ता पहिली ते पाचवी साठी घेतला जातो.
पेपर 2
सहावी ते आठवीसाठी घेतला जातो.
पेपर एक मधील विषय.
- पेपर एक मध्ये पाच विषय कंपल्सरी असतात.
- प्रथम भाषा. मराठी हिंदी इंग्रजी इत्यादी कुठलीही भाषा निवडू शकतो फक्त जी भाषा आपण फर्स्ट मध्ये निवडले आहे ती आपणास सेकंड लैंग्वेज म्हणून निवडता येत नसते.
- Second language.
- Mathematics
- Environmental studies.
वरील सर्व विषयातील एम सी क्यू प्रश्न हे 30 गुणांसाठी विचारले जातात.
एकूण 150 एमसीक्यू प्रश्न 150 गुणांसाठी पेपर एक मध्ये विचारले जातात.
सदरील परीक्षेमध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे सर्व प्रश्नावर आपणास क्लिक करता येणार आहे जेणेकरून आपला अंदाज बरोबर ठरल्यास आपणास चांगले गुण प्राप्त होऊ शकतात.
पेपर दोन मधील विषय.
- Child development and pedagoji compulsory 30 MCQ प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात.
- First language compulsory 30 MCQ प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात.
- Second language compulsory 30 MCQ प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात.
- वरील तीन विषय पेपर दोन साठी कंपल्सरी आहे.
पेपर बाबत हे देखील वाचा
- यासोबतच ज्या उमेदवाराचे बीएससी झालेले आहे अशा उमेदवारांना मॅथेमॅटिक्स किंवा सायन्स निवड करणे आवश्यक आहे.यात मॅथेमॅटिक्स सायन्स या विषयावर 60 एमसीक्यू प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जाणार.
- ज्या उमेदवारांनी बीए बीएड केलेले आहे अशा उमेदवारांना सोशल सायन्स या विषयाची निवड करणे आवश्यक आहे. सोशल स्टडी मध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र इत्यादी विषयावर 60 एमसीक्यू प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जाणार आहे.
- पेपर दोन मध्ये एकूण दीडशे गुणांसाठी दीडशे प्रश्न विचारले जातात.
- पेपर एक हा सहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या टाईपचे प्रश्न यात विचारले जातात.
- पेपर 2011 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या टाईपचे प्रश्न यात विचारले जातात
- CTET Exam Hall ticket.2023. शिक्षक पात्रता परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे.
सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी whatsapp group join करा.
CTET Exam Hall ticket डाऊनलोड करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा.
- सर्वात प्रथम अर्जदाराने एप्लिकेशन्स न. टाकावा.
- जन्म तारीख टाका.
- security Pin टाका.
- व आपले हॉल तिकीट डाउनलोड करा.
Post a Comment