MSRTC Recruitment:2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.विविध पदांसाठी होणार भरती.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये अधिकारी वर्ग १. व वर्ग २. पद हे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार असुन पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.या बाबत आज सरकारी अपडेटच्या माध्यमाने सविस्तर माहीती पाहणार आहोत.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये विविध वर्ग अ ब व संवर्धक कनिष्ठ स्तर संवर्गातील विविध पदांसाठी सरळ सेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून आवश्यक अहर्ता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.(MSRTC Recruitment for class A Band C Post Number of Post Vacancy-65)

MSRTC Recruitment:2023 महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन मंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

पद व पदांची संख्या.

  • वर्ग 1. संवर्गात यंत्र अभियंता पदाच्या 11 जागा.
  • वर्ग 2 संवर्गामध्ये विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक) पदांच्या 08 जागा.
  • उपयंत्र अभियंता/आगर व्यवस्थापक (वरिष्ठ) (यांत्रिकी) पदांच्या 12 जागा.
  • लेखा अधिकारी/लेखा परीक्षण अधिकारी पदाच्या 2 जागा.
  • भंडार अधिकारी पदाच्या 2 जागा.
  •  अशा संवर्ग दोन मधील 24 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अ.क्रपदनामपदांची संख्या
01.यंत्र अभियंता वर्ग 111
02.विभागीय वाहतुक अधिकारी वर्ग -28
03.उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक12
04.लेखा अधिकारी / लेखा परिक्षण02
05.भांडार अधिकारी02
06.विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक ( वाहतुक )12
07.सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक ( यांत्रिक )09
08.सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी02
09.विभागीय सांख्यिकी अधिकारी07
 एकुण पदांची संख्या65
हे देखील पहा 
MIDC Bharati 2023.औद्योगिक महामंडळात 802 रिक्त पदांसाठी मोठी भरती

सरकारी नोकरी,सरकारी योजना,बाबत अपडेट मिळविण्यासाठी 

whatsapp group join करा.

संवर्ग 2 

  • मधील कनिष्ठस्तर संवर्गामध्ये विभागीय वाहतूक अधीक्षक/आगर व्यवस्थापक (वाहतूक) पदाच्या 12 जागा,
  • सहाय्यक यंत्र अभियंता/ आगार व्यवस्थापक यांत्रिक.09 जागा,
  • सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी पदाच्या 02 जागा.
  • विभागीय सांख्यिकी अधिकारी.07.
  • प्रमाणे वर्ग एक व वर्ग दोन संवर्ग ब कनिष्ठ स्तर मिळून एकूण 65 जागांसाठी मोठी पदभारती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
वरील विविध पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अहर्ता व इतर अटी व शर्ती वेतन मान तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती करिता खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा.

19 सप्टेंबर 2023 या अंतिम तारखे पर्यंत. उमेदवाराची वय 18 वर्ष पूर्ण व कमाल 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

 अंतिम दिनांक

ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 19 सप्टेंबर 2023.

आरक्षण.

  • दिव्यांगाचे आरक्षण-विभागीय/सांख्यिकी अधिकारी या पदात 1 जागा (श्रवण शक्तीतील दोष.)
  • सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी या पदात 1 जागा अस्तीव्यंग / लोकोमोटिव्ह/सेरेबल पाल्सी,या  अपंगत्वाकरिता राखीव असून कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.

समांतर आरक्षण.

  • महिलांसाठी आरक्षण-शासन नियमानुसार एकूण पदाच्या 30% इतके समांतर आरक्षण राहील.
  • खेळाडू आरक्षण-आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना 5% टक्के आरक्षण राहील.
  • अनाथ मुलांकरिता आरक्षण-शासन निर्णय महिला व बालविकास क्रमांक आमोजा 2011 प्रकरण 2012 का 3 दिनांक 2 एप्रिल 2018 व शासन परिपत्रक चा प्रयोग संकीर्ण १११८ प्रकरण 465/16 दिनांक 4 डिसेंबर 2018 अनुसार अनाथ मुलांकरिता खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण आहे.
  • उपरोक्त समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील तसेच समांतर आरक्षण ही सामाजिक आरक्षणाअंतर्गत कपीकृत असून ते त्या आरक्षणाच्या गटातून भरण्यात येईल.

सर्व साधारण सूचना 

  • सर्व पदांकरिता उमेदवारांना मराठी बोलता लिहिता व वाचता येणे अनिवार्य आहे.
  • सर्व पदांकरिता उमेदवारांना एम एस सी आय टी (MS-CIT )किंवा समक्ष संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • वरील सर्व अर्थ ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने जाहीरात काळजीपूर्वक वाचावी 

सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी 

whatsapp group join करा.



Post a Comment

Previous Post Next Post