Scholarship Exam Result 2023 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी चा फायनल रिझल्ट /अंतिम निकाल आज दिनांक 13 जुलै 2013 रोजी परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळ घोषित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादी आज दिनांक 13 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळ जाहीर करण्यात आलेला आहे.
Scholarship Exam Result 2023 इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर .या ठिकाणी पहा निकाल
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा
शाळेचा निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
Post a Comment