(MDL) Mazagon Dock Shipbuilders Limited माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती

Mazagaon Dock Shipbuilders Limited, हे माझगाव, मुंबई येथे स्थित एक शिपयार्ड आहे. हे भारतीय नौदलासाठी आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्मसाठी युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करते आणि ऑफशोअर ऑइल ड्रिलिंगसाठी संबंधित समर्थन जहाजे तयार करते. हे टँकर, मालवाहू मोठ्या प्रमाणात वाहक, प्रवासी जहाजे आणि फेरी देखील तयार करते.या मध्ये वेगवेगळ्या विभागात पुढील पदासाठी भरती होणार आहे .ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल),इलेक्ट्रिशियन,फिटर,पाईप फिटर,स्ट्रक्चरल फिटर या पद भरती बाबत व अर्ज प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

(MDL)  Mazagon Dock Shipbuilders Limited 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. (MDL) Mazagon Dock Recruitment 2023 (Mazagon Dock Bharti 2023) for 466 Apprentice Posts.
जाहिरात क्र.: MDLATS/02/2023
Total: 466 जागा

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharati

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ग्रुप A

  •  ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) एकूण जागा 20
  •  इलेक्ट्रिशियन एकूण जागा  31
  •  फिटर एकूण जागा 66
  •  पाईप फिटर एकूण जागा  26
  • स्ट्रक्चरल फिटर एकूण जागा 45

ग्रुप B

  •  फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
  •  इलेक्ट्रिशियन 25
  •  ICTSM 20
  •  इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
  •  RAC 10
  • पाईप फिटर 20
  •  वेल्डर 25
  •  COPA 15
  •  कारपेंटर 30

ग्रुप C

  • रिगर 23
  • वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30

Total 466

शैक्षणिक पात्रता:

ग्रुप A: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण SC/ST: पास श्रेणी
ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण SC/ST: पास श्रेणी
ग्रुप C: 50% गुणांसह 08 वी उत्तीर्ण SC/ST: पास श्रेणी

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
ग्रुप C: 14 ते 18 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: 

General/OBC/SEBC/EWS/AFC या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु.१००/- फी आहे.
 SC/ST/PWD या प्रवर्गातील उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023
परीक्षा (Online): ऑगस्ट 2023


Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा Apply Online

पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.


Post a Comment

Previous Post Next Post