Maharashtra Pollution Control Board Bharti (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 56 जागांसाठी भरती

(MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 56 जागांसाठी भरती
Maharashtra Pollution Control Board, MPCB Recruitment 2023 (MPCB Bharti 2023) for 56 Junior Research Fellow (JRF), Senior Research Fellow (SRF), Research Associate (RA) Posts.
Maharashtra Pollution Control Board

पदाचे नाव & तपशील

 पदाचे नाव पद संख्या

  •  ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 29
  •  सिनियर रिसर्च फेलो (SRF) 17
  •  रिसर्च असोसिएट (RA) 10
Total 56

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: (i) केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे रिसर्च
पद क्र.3: (i) Ph.D. ( केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) (ii) 03 वर्षे रिसर्च
सूचना: UGC/CSIR, NET किंवा GATE किंवा GRE मध्ये पात्र नसलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांचा विचार केला जाणार नाही.

वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी,

पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (05:00 PM)



जाहिरात (Notification) व Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा  Apply Online
पुढील अपडेट/अधिक माहिती साठी whatsapp group join करा.



Post a Comment

Previous Post Next Post