MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती..

आज आपण पाहणार आहोत Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ५ लाखापर्यंत मोफत उपचाराचा लाभ कसा घ्यावा तसेच कोणकोणत्या आजारावर कोणकोणत्या हॉस्पिटल मध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता. Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०२३. या योजनेमध्ये १.५ लाख ते ५ लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

MJPJAY योजनेंअर्गत आता रुग्णाला मिळणार ५ लाखापर्यंत मोफत उपचार

Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ९९६ आजारावर मोफत उपचार हा खाजगी व सरकारी हॉस्पिटल केला जातो.कॅश लेस सुविधा या योजनेमध्ये दिली जाते.
Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी , पात्रता,आजार आणि दवाखान्याची यादी व या योजनेचा लाभ कसा घ्यावा हे सविस्तरपणे पाहूया.

Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची ही खुप महत्वाची आरोग्य विमा योजना आहे.ही योजना राज्यात राजीव राजीव गांधी जीवन दायी योजनेच्या नावाने चालू होती.२.२२ कोटी लाभार्थी कुटुंबा पर्यंत मोफत उपचार दिला जात आहे.

आयुष्य मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना भारत सरकारची एकत्रीक आरोग्य विमा योजना आहे.या दोन्ही योजनेचे एकत्रीकरण करून ही योजना २०२० पासून राज्यात संशोधित एकत्रित Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाने ओळखली जाते.

MJPJAY विमा कंपनी

सन २०२० पासून संयुक्त Mahatma Jyotiba Fule Jan Arogya Yojna महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना आयष्य मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सार्वजनीक क्षेत्रात विमा कंपनी United India Inshurance Company / युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी / impliment करत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाचे लाभार्थी / पात्रता / beneficiary Eligibility

राज्यात दारिद्र्य रेषेखालील पिवळे अंत्योदय खाद्य योजना, अन्नपूर्णा योजनाचे राशन कार्ड धारक कुटुंब आणि दारिद्र्य रेषेखालील ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे. ऑरेंज कार्ड असलेले कुटुंब, शेतकरी आत्महत्या १४ जिल्ह्याचे पांढरे राशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबासाठी महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत विमा कवर च्या माध्यमाने मोफत उपचार सुविधा दिली जाते.

अवर्षणग्रस्त १४ जिल्हे

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातुर, नादेंड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, आणि वर्धा यांच्या व्यतीरिक्त आश्रम शाळेचे विद्यार्थी,सरकारी महीला, आश्रम च्या महीला,सरकारी अनाथ आश्रमचे विद्यार्थी,सरकारी वृद्धाश्रम चे वरीष्ठ नागरीक जनसंपर्क कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पत्रकार व त्यांचे कुटुंब,महाराष्ट्र भवन आणि बांधकाम कामगार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

MJPJAY योजनेचा वार्षिक लाभ आता मिळणार ५ लाखापर्यंत

या योजनेच्या माध्यमाने लाभार्थी कुटुंबाला अगोदर १ लाख 50 हजार रु.पर्यंत विम्याचा लाभ मिळत होता परंतु आता राज्य सरकाने विम्याची रक्कम वाढवून ५ लाखापर्यंत विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजना आजारांची यादी येथे पहाआजारांची यादी
  • महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ३० निश्चित विशेष सुविधा च्या माध्यमाने ९७१ प्रकारच्या गंभीर, मह्गडे उपचार आणि १६१ प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे.आजाराच्या उपचारासाठी रुग्णाला सरकारी / खाजगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मेडिकल सुविधा उपलब्ध आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये / दवाखाण्यात आरोग्य मित्र / स्वाथ्य मित्र उपलब्ध आहे.आरोग्य मित्र हे रुग्णाची ऑनलाइन नोंदणी / Online Registration करतात. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान योग्य ते सहकार्य करतात.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील अपडेट/अधिक माहिती साठी whatsapp group join करा.




Post a Comment

Previous Post Next Post