अंगणवाडी मध्ये 20601 पदांसाठी होणार मोठी भरती

महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी मध्ये होणार मोठ्या प्रमाणात भरती राज्यातील महिलांसाठी सुवर्णसंधी सदरील संधीचा लाभ होणार महिलांना. अंगणवाडी भरती अंतर्गत 2023 मध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी/मदतीस अंगणवाडी कार्यकर्ती/ इत्यादी पदांसाठी होणार भरती. मोठया प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी मध्ये 20601 पदांसाठी भरती होणार आहे. महिला बालविकास विभागाअंतर्गत सदरील भरतीची जाहिरात व प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अंगणवाडी मध्ये 20601 पदांसाठी होणार मोठी भरती

aganwadi bharati 2023

सदरील भरती प्रक्रिया बाबत सविस्तरपणे माहिती पाहूया. अंगणवाडी भरतीसाठी कोण फॉर्म/अर्ज भरू शकतो याबाबत सविस्तरपणे पाहूया.

  • पात्रता /योग्यतावयोमर्यादा
  • वेतन विवरण
  • अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया
  • अंगणवाडी भरती साठी नोंदणी कोठे करावी.

अंगणवाडी मध्ये 20601 पदांसाठी मोठ्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जवळजवळ वीस हजार सहाशे पदांसाठी महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अंगणवाडी भरती सुरू करण्यात आलेली आहे.

अंगणवाडी भरती एकूण जागा अंगणवाडी भरती 2023 साठी खालील प्रमाणे जागा भरल्या जातील.
अंगणवाडी कार्यकर्ती सेविका-4506.
मिनी अंगणवाडी सेविका-623
अंगणवाडी मदतनीस-15464

पात्रता / योग्यता

अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका साठी शैक्षणिक पात्रताही बारावी पास असणे आवश्यक आहे.अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शिक्षण बोर्ड किंवा याच्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षांपर्यंत आहे,विधवा महिलांसाठी वयोमर्यादा ही 40 वर्ष असेल. वेतन बाबत सविस्तर माहिती पाहूया.

अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची वेतन प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्याने संभाव्य बजेटमध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी कार्यकर्तेंसाठी वेतन हे पुढील प्रमाणे राहील.
  • अंगणवाडी कार्यकर्ती वेतन -10,000
  • मिनी अंगणवाडी सेविका वेतन-7200
  • अंगणवाडी सहाय्यक/ मदतनीस-5525

अंगणवाडी भरती प्रक्रिया. अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेसाठी 75 मार्क असतील आणि 25 मार्क हे अतिरिक्त असतील अशा एकुण 100 मार्कांच्या आधारे अंगणवाडी व मिनी अंगणवाडी कार्यकर्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. अंगणवाडी मिनी अंगणवाडी निवड प्रक्रिया ही 75 प्लस 25 अशा एकूण 100 मार्काच्या आधारावर केली जाईल. मिरीटनुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सदस्य त्या त्या पदासाठी पात्र ठरतील आणि मेरीटनुसार नुसार निवड यादी डिक्लेअर ली जाईल.

जाहिरात

अंगणवाडी भरतीसाठी येथे अर्ज करा.

अंगणवाडी व मिनी अंगणवाडी भरती प्रक्रिया साठी महिला बालविकास अंतर्गत आयसीडीएस (ICDS) विभागाच्या वतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. अंगणवाडी कार्यकर्ती या पदा नुसार येथे अर्ज करू शकतात अंगणवाडी भरती प्रक्रिया ही ऑफलाइन करण्यात येते. इच्छुक उमेदवाराने थेट आयसीडीएस (ICDS) कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करावा अर्ज करायच्या अगोदर मी द्वाराने जाहिरात व भरती प्रक्रिया ही व्यवस्थितपणे समजून घ्यावी.

जळगाव, सातारा, अकोला, अहमदनगर, जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.कृपया अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा तालुका महानगरपालिका क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास कार्यालय (आयसीडीएस) कार्यालयाशी संपर्क करावा.





पुढील अपडेट/अधिक माहिती साठी






Post a Comment

Previous Post Next Post