महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे आज आपण कोतवाल या पदाचे भरती बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.राज्य शासनाने 17 मे 2023 रोजी निर्मित केलेल्या परिपत्रकानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80 टक्के कोतवालची पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
जालना जिल्ह्यामध्ये एकूण ०८ तालुके आहेत. आठ तालुक्यामध्ये एकूण ६९ पेक्षा अधिक जागा रिक्त असून सदरील जागा जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तालुका निवड समितीकडून मार्फत भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता.
कोतवाल साठी अर्ज करण्याला उमेदवार हा किमान ४ थी पास असावा.उमेदवाराला मराठी भाषा बोलता लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
इच्छुक उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 40 वर्ष असावे.इच्छुक उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.
उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.
कोतवाल परीक्षेसाठी लागणारी फीस.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारा ५००/- रुपये फी आकारली जाईल.
- राखीव प्रवर्गासाठी ४००/- रुपये परीक्षा फी राहील.
- परीक्षा शुल्क उमेदवाराने अर्ज केलेल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्या नावे काढावा.
- एकदा भरलेली परीक्षा फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
अर्ज कोठे करावा.
मा. तहसील कार्यालय, जालना जिल्ह्यातील संबंधित तालुका.नोकरीचे ठिकाण.
जालना जिल्ह्यातील अर्ज केलेल्या तालुकावेतन/मानधन.
15000/-.अर्ज करण्याची अंतिम दिनांक.
अर्ज करण्याचा PDF नमुना जाहिरातींमध्ये देण्यात आलेला आहे.
18 ऑगस्ट 2023.
Post a Comment