MGNREGA Scheme महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांशी योजना असुनया योजनेंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो.या योजनेमध्ये १०० दिवसापर्यंत रोजगार हमी ही केंद्र सरकारची आहे व त्या नंतर रोजगाराची हमी राज्य सरकार देते.या योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात संसाधन व्यक्ती या पदाच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहीती आपण पाहूया.
पद
संसाधन व्यक्ती / Resource Person.शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा.
- १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यासकिमान ८ वी पास असलेल्या उमेदवारांना निवडीस प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असावे.
- कमाल वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनमान
नियमानुसार असेल.
नोकरीचे ठिकाण
उस्मानाबाद (महाराष्ट्रा)
अर्ज कोठे करावा.
उपजिल्हाधिकारी रोहयो,जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद.
- या भरती करिता उमेदवाराने ऑफलाई अर्ज (दिलेल्या पत्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावे.
- पत्रा मार्फत अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ही २१ ऑगस्ट २०२३ आहे.
- अर्जामध्ये उमेदवाराची महिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहीरात काळजीपुर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद भरती बाबत अधिक माहीती येथे पहा
पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी जाहीरात च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.
Post a Comment