महाराष्ट्र वक्फ बोर्ड भरती:२०२३ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील एकुण 60 जागांसाठी भरती होणार आहे.या विविध पदासाठी आवश्यक शैक्षणिक,पात्रता,वेतनश्रेणी,अर्ज प्रक्रिया,परीक्षा फी,अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ई.बाबत आपण सविस्तर माहीती पाहुया. (जाहीरात दिनांक ०४/०८/२०२३ )
पद व रिक्त जागा
पदाचे नाव | पद संख्या |
जिल्हा वक्फ अधिकारी | 25 पदे |
कनिष्ठ लिपिक | 31 पदे |
लघुटंकलेखक | 01 पद |
कनिष्ठ अभियंता | 01 पद |
विधि सहायक | 02 पदे |
शैक्षणिक पात्रता
जिल्हा वक्फ अधिकारी | सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी. |
कनिष्ठ लिपिक | सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी. |
लघुटंकलेखक | किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
कनिष्ठ अभियंता | सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी |
विधि सहायक | सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी |
- अर्जदार हा फक्त मुस्लिम धर्मातील असावा.
- अर्जदार हा किमान द्वितीय श्रेणी घेऊन
- कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
- अर्जदारला उर्दू लिहता, वाचता आणि
- बोलता येणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय हे १८ ते ३८ वर्ष यादरम्यान असावे.
वेतनश्रेणी
अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन/जाहीरात काळजीपूर्वक वाचावी
- अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचुन मग अर्ज करू शकता.एकदा भरलेले शुल्क/फी परत केले जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
परीक्षा शुल्क
- प्रति उमेदवार परीक्षा शुल्क 1000/- रुपये इतकी असेल.
- सदर शुल्क/फी केवळ एका संवर्गाच्या परीक्षेसाठी असेल .एका पेक्षा जास्त संवर्गासाठी अर्ज करायचा असल्यास प्रतिसंवर्धन वेगळे शुल्क भरावे लागेल.
- उपलब्ध परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
फॉर्म भरण्याची तारीख
5 ऑगस्ट 2023 ते 4 सप्टेंबर 2023
यातून भरल्या जाणाऱ्या जिल्हा वक्फ अधिकारी या पदासाठी सुरुवातीला सुमारे 60 हजारांपेक्षा जास्त पगार आहे आणि हे पद महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील आहे.
मुळ जाहीरात येथे पहा/डाऊनलोड करा
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा
पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी जाहीरात च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.
Post a Comment