Staff Selection Comission:Stenographer Recruitment:2023., SSC Stenographer Eligibility, Apply,कर्मचारी निवड आयोग मार्फत १२०७ स्टेनोग्राफर पदाची मोठी भरती.

सरकारी अपडेट मध्ये आपले स्वागत आहे.आज आपण  स्टेनोग्राफर  म्हणजे काय याबाबत आपण सविस्तर माहिती पाहू. स्टेनोग्राफर आहे कसा व्यक्ती असतो ज्याच्याकडे कोणतेही भाषेचे  कोडींग भाषेच्या स्वरूपात रूपांतर करण्याचे कौशल्य असते किंवा कोडीत भाषेत रूपांतर करण्याची क्षमता असते स्टेनोग्राफर्स कोणतेही भाषेतील माहिती कोड भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठी शॉर्टहँड आणि स्टेनो मशीन वापरतात तसेच यामध्ये शॉर्टहँड ट्रान्स्लेशन आणि टाईप रायटिंग यासारखी कौशल्य असावी लागतात सध्याच्या काळामध्ये जरी तंत्रज्ञान आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका जरी बाजारात असले तरी स्टेनोग्राफरची अजूनही जास्ती प्रमाणात मागणी आहे. त्यांच्या सेवा अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात जसे की कोर्टरूम मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय सरकारी कार्यालय राजकारणी डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये स्टेनोग्राफर यांना मागणी असते.
Staff Selection Comission:Stenographer Recruitment:2023

स्टेनोग्राफर चे १२०७ पदांसाठी भरती होणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया सदरील भरती कर्मचारी नियोजन आयोगामार्फत केली जाणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन.

  • Staff Selection Comission:Stenographer Recruitment: 2023 कर्मचारी निवड आयोगाने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी  साठी एकूण 1207  पदासाठी भरती जाहीर केली आहे इच्छुक उमेदवारांनी बारावी इयत्ता किंवा समक्ष परीक्षा पूर्ण केल्याचे प्रमाणित करणारे प्रतिष्ठित बोर्ड किंवा विद्यापीठाचे अधिकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • भरतीमध्ये भारताच्या आसपासच्या प्रदेशामधील वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश होतो. आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया  ही ऑनलाईन आहे. विविध कामांसाठी उमेदवारांच्या क्षमतेची मूल्यमापन संगणक आधारित परीक्षा द्वारे केले जाते त्यानंतर कौशल्य चाचणी घेतली जाते.
  • एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्सएसएम आणि महिला यासारख्या श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क यामध्ये सूट देण्यात आली आहे.
  •  इतरांसाठी शंभर रुपये १००/- अर्ज शुल्क लागू आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. आणि अर्ज दुरुस्तीची विंडो 24 आणि 25 ऑगस्ट 2023 रोजी उपलब्ध आहे.
  • Staff Selection Comission:Stenographer सह स्टेनोग्राफर पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे संगणक आधारित परीक्षा जी ऑक्टोबर 2023 मध्ये नियोजित केलेली आहे.

पद

  • स्टेनोग्राफर D  व C श्रेणी

वयोमर्यादा

  •  18 ते 30 वर्ष.

अर्ज शुल्क

  • महिला एससी एसटी पीडब्ल्यूडीएक्स साठी कुठल्याही प्रकारची फी नाही.
  • इतर उमेदवारांसाठी शंभर रुपये फीज असेल.

अर्ज करण्याचा दिनांक. SSC Stenographer Apply


सदरील पदाची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राहील.

  • लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होईल.
  • स्टेनोग्राफी कौशल्याची चाचणी घेण्यात येईल.
  • आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • वैद्यकीय तपासणी केली जाईल.

पदाचे नावपद संख्या 
 स्टेनोग्राफर ग्रेड सी93 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड डी1114 पदे

स्टेनोग्राफर  या पदासाठी शैक्षणिक पात्रता 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड सी12th Pass + Steno @100wpm
स्टेनोग्राफर ग्रेड डी12th Pass + Steno @80wpm
                                     

Post a Comment

Previous Post Next Post