Beed Kotwal Bharati २०२३: बीड जिल्ह्यात 118 जागावर होणार भरती.चौथी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.

महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे आज आपण कोतवाल या पदाचे भरती बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.राज्य शासनाने 17 मे 2023 रोजी निर्मित केलेल्या परिपत्रकानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80 टक्के कोतवालची पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

Beed Kotwal Bharati २०२३:  बीड जिल्ह्यात 118 जागावर होणार भरती.चौथी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.

बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. अकरा तालुक्यामध्ये एकूण 118 जागा रिक्त असून सदरील जागा जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तालुका निवड समितीकडून मार्फत भरली जाणार आहे.

तालुकानिहाय रिक्त जागा खालील प्रमाणे


शैक्षणिक पात्रता.

कोतवाल साठी अर्ज करण्याला उमेदवार हा किमान ४ थी  पास असावा.
उमेदवाराला मराठी भाषा बोलता लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

इच्छुक उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 40  वर्ष असावे.
इच्छुक उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.

कोतवाल परीक्षेसाठी लागणारी फीस.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारा ५००/- रुपये  फी आकारली जाईल.
  • राखीव प्रवर्गासाठी  ४००/- रुपये परीक्षा फी राहील.
  • परीक्षा शुल्क उमेदवाराने अर्ज केलेल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्या नावे काढावा.
  • एकदा भरलेली परीक्षा फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

अर्ज कोठे करावा.

मा. तहसील कार्यालय, बीड जिल्ह्यातील संबंधित तालुका.

नोकरीचे ठिकाण.

बीड जिल्ह्यात अर्ज केलेल्या तालुका

वेतन/मानधन.

15000/-.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक.

18 ऑगस्ट 2023.


बीड जिल्हा कोतवाल भरती अधिकृत वेबसाईट 

बीड जिल्हा कोतवाल भरती तालुक्यानिहाय जाहीरात येथे पहा 

पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी जाहीरात च्या अधिक माहिती साठी 

                                                whatsapp group join करा.

जालना जिल्हा कोतवाल भरती

महाराष्ट्र वक्फ बोर्ड भरती: Maharashtra State Board Waqfs Recruiment 2023.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये विवध पदाची मोठी भरती

MGNREGA Scheme :  महात्मा  गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती.

Staff Selection Comission:Stenographer Recruitment:2023


Post a Comment

Previous Post Next Post