Ganpati Temple Decorated With Attractive Notes and Coins.
बंगळुरूच्या पुत्तेनली येथे सत्यसाई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांची आकर्षक सजवण्यात आली आहे, जी खूपच जास्त सुंदर दिसते, दरवर्षी मंदिर विविध वस्तूंनी सजवलं जातं, यावेळीही गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरण बंगळूर मधील सत्यसाई गणपती मंदिर चलेणी नोटांनी सजवण्यात आलं असून सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे,
.png)
नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
दोन कोटी किमतीच्या नोटांनी सजवलं गणपती मंदिर Ganpati Temple Decorated With Attractive Notes and Coins.
मंदिराच्या सजावटीसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी वापरण्यात आली आहेत, या सजावटीमध्ये १०,२०,५०,१००,२००,५००, दहा,वीस,पन्नास,शंभर, दोनशे,पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत, मंदिरात कडे-कोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे परिसरात जवळपास 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गणमन सतत लक्ष ठेवून आहेत.
Post a Comment