नमस्कार सरकारी अपडेटच्या माध्यमातून आपल्या पर्यंत नवनवीन माहिती.सरकारी योजना.शासकीय नोकरी बाबत माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे,आज आपण अशाच सरकारी नोकरी बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची पुन्हा एक मोठी संधी उपलब्ध झालेली असून महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक पदाची 2109 जागांसाठी मेघा भरती होणार असून,यासाठी ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.सदरील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल यासाठी राज्यातील विविध केंद्रावर ऑनलाईन परीक्षा चे नियोजन करण्यात येणार आहे.
.png)
सरकारी नोकरी,सरकारी योजना,नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.पदाचे नाव आणि पदाची संख्या पुढील प्रमाणे.

शैक्षणिक पात्रता.
👉 मान्यताप्राप्त शासन माननीय संस्था किंवा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी समतुल्य असणे आवश्यक.वयोमर्यादा.
👉 11 ऑगस्ट 2023 रोजी एकोणवीस वर्षे ते 38 वर्ष पूर्ण असावे.👉 राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट देण्यात आलेली आहे.
परीक्षा शुल्क.
👉 खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये.👉 OBC/EWSSC/ST प्रवर्गातील उमेदवार साठी 900 रुपये.
परीक्षा स्थळ.
महाराष्ट्रातील निवड केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.एकदा निवड केलेली केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
सर्वसाधारण सूचना.
👉 या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.👉 इतर कोणत्या मार्गाने अर्ज केल्या स्वीकारला जाणार नाही.
👉 उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे.
👉 अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जायला वाचूनच अर्ज करावा.
👉 नोकरी महाराष्ट्रातील कोणते भागात करावी लागेल.
अर्ज भरण्याची अंतिम
👉 दिनांक 3 ऑक्टोबर 2023 आहे.
Post a Comment