Indian Navy Bharti/Recruitment.2023. भारतीय नौदलात दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. 362 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर.
Sarkari Updat0
भारतीय नौदल अकादमी येथे "ट्रेड्समन मेट"अंतर्गत एकूण 362 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज 26 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेले असून अर्ज दाखल करायची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या सरकारी अपडेटव्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
पदाचे नाव.
ट्रेडर्स मॅनमेट
एकूण रिक्त जागा
362
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
वयोमर्यादा
18 ते 25 वर्ष
अर्ज करण्याची पद्धती
ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची दिनांक
26 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक
25 सप्टेंबर 2023 अधिकृत वेबसाईट.
भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही जे सरकारी नोकरीच्या अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी सरकारी अपडेट ला भेट द्या.
he Indian Navy Vacancy 2023
पदाचे नाव
पद संख्या
ट्रेड्समन मेट
362 पदे
Educational Qualification For Indian Navy Tradesman Mate Recruitment Details
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
ट्रेड्समन मेट
10th standard pass from a recognized Board/ Institutions and Certificate from a recognized Industrial Training Institute in the relevant trade
Post a Comment