मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे,वातावरणातील बदलांचाही होतोय परिणाम.
वातावरणातील बदल, वाढलेला मच्छरांचा प्रादुर्भाव यामुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळसह इतर विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या आजारांची लक्षणे दिसताच तात्काळ तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.
यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. कमी अधिक झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे अनेकांनी पाणीसाठा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात डासांची घणता वाढली आहे. विशेषतः डेंग्यू, हत्तीपाय आजार पसरविणाऱ्या मच्छरांची संख्या अधिक आहे. परिणामी, गत काही दिवसांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे अस्वच्छता, येणे, मळमळ, उलटी होणे आदी. अस्वच्छ पाणी, वातावरणातील बदल आदी विविध कारणांमुळे इतर साथरोगाचे रुग्णही वाढू लागले आहेत. परिणामी, शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्येही रुग्णांची मोठी गर्दी वाढत आहे. वाढणारे रुग्ण पाहता आरोग्य विभागाच्या वतीनेही हे आजार फैलावू नयेत, यासाठी शहरी, ग्रामीण भागात आवश्यक ती जनजागृती केली जात आहे. शिवाय ग्रामपंचायतीसह इतर यंत्रणेलाही आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या जात आहेत.

नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
साथीचे आजार वाढले
- डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात चालू वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. ग्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
- मलेरियाचे रुग्ण चालू वर्षात मलेरियाचाही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
- डबके साचले असून, घरामध्येही गणेशोत्सवात आणखी धोका वाढणार गणेशोत्सव काळात बहुतांश युवक, बच्चे कंपनी देखावे, मूर्तीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडतात. शिवाय अस्वच्छता अधिक वाढण्याची भीती असते. उघड्यावरील खाद्यपार्थ खाणे किया अस्वच्छतेमुळेही या कालावधीत विविध आजार बळावण्याची भीती असते.
कोणत्या आजाराची लक्षणे काय?
- डेंग्यू
- थंडी वाजणे.
- ताप येणे.
- डोके दुखणे.
- सांधेदुखी वाढणे.
- अंगावर सूज
मलेरिया
- थंडीताप.
- घाम येऊन ताप कमी होणे.
- अंगदुखी आदी.
कावीळ .
- त्वचा, डोळे पिवळे पडणे.
- वजन कमी होणे.
- भूक मंदावणे.
- मळमळ होणे.
- रक्तस्राव,
- पोटदुखी.
- आदी लक्षणे दिसून येतात.
गॅस्ट्रो.
- उलट्या.
- जुलाब होणे.
- ताप येणे.
- पोट दुखणे.
- आदी लक्षणे गॅस्ट्रोच्या आजारात दिसून येतात. गॅस्ट्रो आल्यानंतर अशक्तपणाही वाढतो. त्यामुळे येळीच उपचार घ्यावेत.
आरोग्य विभाग सतर्क
२ डेंग्यू, मलेरिया, काविळीसह इतर साथरोगाचे रुग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. वाढलेले रुग्ण पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झालीसर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे
नयेत यासाठी स्वच्छता, स्वच्छ पाणी डासांपासून बचाव असून, इतर यंत्रणेलाही आवश्यक सूचना दिल्या आहेत. करावा, -डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
काविळीचे रुग्ण विविध कारणांनी काविळ फोफावत आहे. काविळीची लक्षणे दिसत असतील तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला आहार, स्वच्छ पाणी घेवून उपचार घ्यावेत.
गॅस्ट्रोचे रुग्ण
गत काही दिवसांमध्ये गॅस्ट्रोचेही रुग्ण वाढले आहेत. यामुळे सकस आहार व शुद्ध पाणी पिण्यावर भर द्यावा.काय काळजी घ्याल?
- विविध आजारांची लागण होऊ नये
- यासाठी मच्छरांचा प्रादुर्भाव दूर
- करण्यासाठी प्रयत्न करावेत,.
- सकसआहार.स्वच्छ पाणी प्यावे,
- आजाराची
- लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत.
घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल?
- घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, गर्दीत जाणे शक्यतो टाळावे.
- घराबाहेर पडताना अंगभर कपड़े घालावेत. एखादा आजार असेल तर घराबाहेर जाणेच टाळावे.
- जिल्ह्यात विविध आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. हे आजार होऊ
Post a Comment