नमस्कार सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 134 इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या एक्सपायरी डेट बाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. कार तसेच अन्य वाहने ही पंधरा वर्षानंतर भंगारत जमा करावी लागतात.याचप्रमाणे नागरिकांच्या रोजच्या वापरात असलेली वाशिंग मशीन,फ्रिज,लॅपटॉप,तसेच मोबाईल आधी वस्तूंसाठी केंद्र सरकारकडून एक्सपायरी निश्चित केली आहे, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने 134 इलेक्ट्रिक उपकरणांची एक्सपायरी ची मुदत निश्चित केली आहे ही मुदत संपल्यानंतर या वस्तूंना ही वेस्ट ठरवून नष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत, या वस्तूंची मुदत संपल्यानंतर संपल्यानंतर या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ही वेस्ट ठरवून नष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत हा अवधी संपल्यानंतर ग्राहकांना वस्तू जमा करून तसेच प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे,
.png)
नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
इलेक्ट्रॉनिक उपकरणाची विल्हेवाट लावणे व प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प (First project to dispose and process electronic equipment)
कंप्यूटर मॉनिटर माउस कीबोर्ड लॅपटॉप कंडेन्सर मायक्रोचीप टेलिव्हिजन वॉशिंग मशीन इत्यादी वेस्टची विल्हेवाट लावणे व प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प मध्य प्रदेशात भोपाळ येथे उभारला आहे,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड व भोपाळ स्थानिक प्रशासन यांच्याकडून हा प्रकल्प चालवला जातो.
काय आहे याबाबत नियम.
सरकारने देशातील वेस्टचे विल्हेवाट लावण्यासाठी एक एप्रिल 2023 रोजी कायदा संमत केला, या कायद्यानुसार जो ई-वेस्ट ची निर्मिती करील, त्यालाच त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे, कंपनीने तयार केलेल्या वॉशिंग मशीन साठी दहा वर्षाची मुदत असेल, वाशिंग मशीन चे आणखी उत्पादनांची किंवा नवीन ब्रँड लाँच करण्याची परवानगी मागताना कंपनीला दहा वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या 60 टक्के वाशिंग मशीन नष्ट केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल, या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
विल्हेवाट लावण्याची जबाबदारी निर्मात्या कंपन्यावरच राहील. The responsibility for disposal will remain with the manufacturing companies.
विशेष बाब अशी की मुदत संपलेल्या वस्तूंची विल्हेवाट करण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित केली आहे, योग्य प्रकारे यांची विल्हेवाट लावल्यानंतरच कंपन्यांना जुनी वस्तू बदलणे किंवा नवीन ब्रँड लॉन्च करता येणार आहे, आता कंपनी अशा वस्तूंची निर्मिती करणार की ज्यांचे एकूण आयुष्य फार मोठे नसेल, फ्रिज टीव्ही वॉशिंग मशीन आधी मध्ये अशा दर्जाचे सामान वापरले जाईल जे मुदत संपल्यानंतर वापरण्याजोगे उरणार नाही, यामुळे ग्राहकांना नाईलाजाने या वस्तू एक्सपायर झाल्यानंतर भंगारात काढावे लागतील,
खाजगी वाहनांसाठी काय आहे नियम.What are the rules for private vehicles?
खाजगी वाहनांसाठी ही मुदत पंधरा वर्षाची आहे यानंतर कारची फिटनेस टेस्ट करावी लागते ती पास झाली तर नोंदणी आणखी पाच वर्षासाठी वाढवली जाते नापास झाल्यास ती भंगारात पाठवावी लागते,इलेक्ट्रॉनिक वस्तूंची एक्सपायरी.
इलेक्ट्रॉनिक वस्तू | किती वर्षात होणार एक्सपायर |
फ्रिज | 10 वर्ष |
सिलिंग फॅन | 10 वर्ष |
वाशिंग मशीन | 10 वर्ष |
रेडिओ सेट | 8 वर्ष |
स्मार्टफोन | 5 वर्ष |
लॅपटॉप | 5 वर्ष |
टॅबलेट आयपॅड | 5 वर्ष |
स्कॅनर | 5 वर्ष |
Post a Comment