P.M.Yasavi Entrance Test 2023.Online Aplication,Last Date,यंग अचीवर स्कोलार्शीप अवार्ड योजना २०२३.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही एक सरकारी योजना आहे जी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पार्श्वभूमीतील गुणवत्ता वान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यप्रदान करण्यासाठी तयार केली, आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम यशस्वी योजना प्रवेश पत्र 2023 प्रकाशित करणार आहे पीएम यशस्वी प्रवेश परीक्षा.

P.M.Yasavi Entrance Test 2023.Online Aplication,Last Date,यंग अचीवर स्कोलार्शीप अवार्ड योजना २०२३.


25 सप्टेंबर 2023 रोजी विविध परीक्षा केंद्र घेतली जाईल या आधारे निवडलेल्या उमेदवारांची निवड करून P.M.Yasavi  Scholarship पी.एम. यशस्वी शिष्यवृत्ती दिली जाईल इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 75 हजार रुपये आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 1 लाख 25 हजार रुपये मिळतील. पी.एम यशस्वी परीक्षा ही  एकूण शंभर MCQ स्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश OMR सीटवर असेल.

Pm yashasvi scholarship scheme. योजनेचे नाव. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना/भारत तेजस्वी (यशस्वी)
  • स्थापना. सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालय भारत सरकार.
  • विभाग महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ.
  • लाभार्थी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार.
  • उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विकासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

शिष्यवृत्तीचे मूल्य.

इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना रुपये 75 हजार रुपये प्रति वर्ष याशिवाय इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 1 लक्ष 25 हजार रुपये मिळतील आर्थिक साह्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात प्रवेश मिळाल्यास  विद्यार्थ्यांचे  उच्च शिक्षणातील आकर्षण वाढते.

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन.
विद्यार्थी अधिकृत वेबसाईट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आर्थिक दृष्ट्या मागे असलेल्या पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विशेषता राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोनाणे सदरील शिष्यवृत्ती चे आयोजन करण्यात येते.

 पात्रता व आवश्यक कागदपत्र

  • उमेदवार विद्यार्थ्याकडे 10 उतीर्ण  प्रमाणपत्र किंवा 8 वी उतीर्ण  प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • उमेदवार विद्यार्थ्याकडे स्वताचे ओळखपत्र आय कार्ड असणे आवश्यक आहे.
  • OBC,EBC,De-Notified,DNT/S-NT या प्रवर्गातील इयत्ता ९ वी  आणि इयत्ता ११ वी  मध्ये शिकत असलेल्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पर्यंत असलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण झाले तर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

अटी व शर्ती.

  • सदरील परीक्षार्थी /विद्यार्थी या भारतीय नागरिक असावा.
  • आर्थिक दृष्ट्या मागासलेले पार्श्वभूमी असावी.
  • पदवी पदवी तर किंवा डायरेक्ट शिक्षण.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक

परीक्षासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची दिनांक ही सुरवातीला 10 ऑगस्ट 2023 होती,या मध्ये बदल करून ,ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ही 17 ऑगस्ट 2023 करण्यात आलेली आहे.

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा हिंदी आणि इग्रजी भाषेमध्ये असेल.
  • सदरील परीक्षेसाठी 150 मिनिटांचा वेळ असेल.
  • उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
  • उमेदवाराने अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन  अर्ज करणे आवश्यक आहे.

P.M.Yasavi Entrance Test 2023.Online Aplication

यंग अचीवर स्कोलार्शीप अवार्ड योजना २०२३. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 

सरकारी योजना,शिष्यवृत्ती,नोकरी जाहीरात च्या अधिक माहिती साठी 

                                                whatsapp group join करा.

डॉ.आंबेडकर  मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना 

Post a Comment

Previous Post Next Post