MGNREGA Scheme महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांशी योजना असुनया योजनेंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो.या योजनेमध्ये १०० दिवसापर्यंत रोजगार हमी ही केंद्र सरकारची आहे व त्या नंतर रोजगाराची हमी राज्य सरकार देते.या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात संसाधन व्यक्ती या पदाच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहीती आपण पाहूया.
पद
संसाधन व्यक्ती / Resource Person.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा.
- १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यासकिमान ८ वी पास असलेल्या उमेदवारांना निवडीस प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असावे.
- कमाल वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन/मानधन
नियमानुसार असेल.
नोकरीचे ठिकाण
जालना (महाराष्ट्रा)
अर्ज कोठे करावा.
- उपजिल्हाधिकारी रोहयो,जिल्हाधिकारी कार्यालय जालना
- या भरती करिता उमेदवाराने ऑफलाई अर्ज (दिलेल्या पत्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावे.
- पत्रा मार्फत अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ही २५ ऑगस्ट २०२३ आहे.
- अर्जामध्ये उमेदवाराची महिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहीरात काळजीपुर्वक वाचावी.
नियुक्तीच्या अटी व शर्ती.
- साधन व्यक्ती या पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- साधन व्यक्ती पदासाठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे असावे कमाल पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे.
- ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान दहावी पास असावा दहावी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास आठवी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
- सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
- सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवाराच्या प्रतिनिधी विचार केला जाईल.
उमेदवाराची निवड करताना पुढील काळातील व्यक्ती यांना प्राधान्य दिले जाईल.
- प्रोजेक्ट लाईफ मध्ये काम केलेले मजूर.(अ.जा./अ.ज.महिलांना प्राधान्य)
- रोहयो वर काम केलेले मजूर.(अ.जा./अ.ज.महिलांना प्राधान्य)
- जॉब कार्ड धारक मजूर.(अ.जा./अ.ज.महिलांना प्राधान्य).
- यापूर्वी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये काम केलेले उमेदवार.
- भारत निर्माण सेवक/ इतर शासकीय योजनांमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार/ स्वयंसेवी संस्थेमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार.(अ.जा./अ.ज.महिलांना प्राधान्य)
Post a Comment