स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर-घर तिरंगा,घर- घर तिरंगा बाबत, शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जाहीर केले आले आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर-घर तिरंगा.या उपक्रमाची अंमलबजावणी 2022-23 मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती.
आणि अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकला होता, व त्यासोबत सेल्फी काढून दिलेल्या वेबसाईटवर फोटो अपलोड देखील करण्यात आले होते.त्याचप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी पणे राबविण्यात येणार आहे.या बाबत आपण सविस्तर माहीती पाहुया.

हर घर तिरंगा अंतर्गत घरावर राष्ट्रध्वज कधी लावावा.
- 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची आहे.
- सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी स्थापना, सहकारी संस्था, यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
हर घर तिरंगा या उपक्रमाचा उद्देश.
- सदर उपक्रमाचे उद्देश स्वतंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारत देशाने गाठलेली प्रगती चे टप्पे, याबाबत सामन्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
- देशभक्तीची भावना निर्माण करणे.
- भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असा आहेत.
Post a Comment