Maharashtra Agriculture Department Recruitment for Krushi Sevak:2023 राज्यात कृषी सेवक पदाच्या 952 जागेसाठी मोठी भरती. विभागनिहाय जाहिरात प्रसिद्ध.

(Maharashtra agriculture department recruitment for krushi Sevak ) राज्यात कृषी सेवक पदाच्या 952 जागेसाठी मोठी भरती होणार आहे. कृषी विभागामार्फत , विभागनिहाय  जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागांमध्ये कृषी सेवक पदांची तब्बल 952 जागांसाठी पदभरती प्रक्रिया बाबत राज्य शासनाकडून विभागनिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra agriculture department recruitment for krushi Sevak. विभागनिहाय रिक्त  पदांची माहीती पुढील प्रमाणे आहे. रिक्त पद संख्या, जाहिरात,याबद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण पाहणार आहोत.

Maharashtra Agriculture Department Recruitment for Krishi Sevak:2023 राज्यात कृषी सेवक पदाच्या 952 जागेसाठी मोठी भरती विभागाने या जाहिरात प्रसिद्ध.

विभागानिहाय  रिक्त पदांची माहिती

अ.क्रविभागाचे नावपदसंख्या
01.नाशिक336
02.छत्रपती संभाजीनगर196
03.लातुर170
04.कोल्हापुर250
 एकुण पदांची संख्या952

वरील दर्शवलेल्या चार विभागातील कृषी सेवक पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित विभागांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. वरील तक्त्यानुसार नाशिक विभागांमध्ये कृषी सेवक पदांची एकूण 336 जागा,छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये 196 जागा,लातूर विभागामध्ये,170 जागा तर कोल्हापूर विभागामध्ये 250 असे एकूण 952 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.

सदरील पद भरती  प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने राबविण्यात येणार असून, सदरील  पदांकरिता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन/अर्ज  मागविण्यात येणार आहेत.तसेच सदर पद्धत भरती प्रक्रियेचे अधिकृत जाहिरात तुम्ही खाली पाहू शकता.

अधिकृत संकेतस्थळ/वेबसाईट :- https://krishi.maharashtra.gov.in/

कृषी सेवक पदाची विभागानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली वर्तमानपत्रातील जाहिरात पुढील प्रमाणे.

कोल्हापूर विभाग जाहीरात

नाशिक विभाग जाहीरात

लातूर विभाग जाहीरात

औरंगाबाद विभाग जाहीरात

धिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा 

कृषी सेवक पदाचा अभ्यासक्रम pdf स्वरुपात येथे डाऊनलोड करा 

Talathi Bharati Exam Timetable.2023.तलाठी भरती परीक्षा वेळापत्रक.

पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी जाहीरात च्या अधिक माहिती साठी

 whatsapp group join करा.

Post a Comment

Previous Post Next Post