नमस्कार मित्रांनानो सरकरी अपडेट आपले स्वागत आहे.सरकारी अपडेटच्या माध्यमाने आपल्या पर्यंत नवीन घडामोडी ताज्या बातम्या पोहचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने दिव्यांग व्यक्तीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला त्या बाबात आपण सविस्तरपणे माहिती पाहूया.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिलांसाठी प्रवासामध्ये ५० % प्रवास भाडे सवलत हा देखील महीला सन्मान अंतर्गत चांगला निर्णय घेतलेला आहे, याचा फायदा महिलांना होतांना आपण पाहतच आहोत.तसेच अझादिका अमृत मोहत्सव अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी पूर्णतः बसचा मोफत प्रवास ही सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने दिव्यांग व्यक्तीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला त्या बाबात आपण सविस्तरपणे माहिती पाहूया.
कोणत्या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत प्रवासाचा लाभ ?
दिव्यांगाचे २१ प्रकार आहे.त्यामधील काही प्रकारातील व्यक्तींना नियमित त्यांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो.त्यांच्या उपचारासाठी सरकारी/ खाजगी दवाखाने, जसे तालुका ग्रामीण रुग्णालय,जिल्हा रुग्णालय, अशा ठिकाणी उपचार चालू असल्यामुळे नियमित जाने-येणे ही खर्चीक बाब /प्रवासाचा खर्च दिव्यांग व्यक्तींना न परवडणारा आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने,सिकलसेल,एचआयव्ही,डायलेसीस,व हिमोफेलीया या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मोफत बस चा प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.सदरील मोफत बसचा प्रवासाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे या दिव्यांगाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.(UDID कार्ड / दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र अधिक माहिती येथे पहा. )
- सिकलसेल -या प्रकारामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते.रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव/अंग खराब होतात.हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.
- डायलेसीस- रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे Dialysis . आपली kidney हेच काम नैसर्गी रित्या करत असते. आपल्या रक्तातील जे दूषित पदार्थ तयार होतात ते लागावी वाटी बाहेर फेकणे हे kidney चे नैसार्गिग काम आहे. हे काम जेव्हा आपली kidney करू शकत नाही तेव्हा आपल्याला dialysis करावे लागते.
- हिमोफेलीया -शरीरातील रक्त वाहिन्याच्या बिघाडामुळे हे दिव्यांगत्व येते.या व्यक्तीला जखम झालीतर त्या व्यक्तीचा रक्तसर्वात थांबत नाही.जास्त प्रमाणत रक्त स्राव होतो.
सुधारित परीपत्रक
शासनाने ९ ऑक्टोबर २०२३ नुसार घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सवलत देण्यात आलेली होती.त्या संदर्भाने १२ /१०/२०१८ च्या परिपत्रकातील मुद्दा क्र.२ मध्ये निम आराम हा शब्द वगळण्यात आलेला आहे.अधिक माहितीसाठी दिनांक १४ जुलै २०२३ चे सुधारित परिपत्रक पहा.
Post a Comment