Eklavya School.(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांसाठी भरती .

Eklavya  Modal  residential School  Recruiment 2023 .(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मोठ्या प्रमाणात विविध पदासाठी भरती होणार आहे.एकुण रिक्त जागा,पद,पदनिहाय शैक्षणिक पात्रता,वयाची अट ,परीक्षा फी,पगार, अर्ज करण्याची पद्धत, कोठे व कसा करावा या सविस्तरपणे,माहीती पाहणार आहोत.एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023

Eklavya  Modal  residential School  Recruiment 2023एकूण रिक्त जागा : 4062
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
  1. प्राचार्य -303 शैक्षणिक पात्रता :
  •  पदव्युत्तर पदवी
  • B.Ed
  • 12 वर्षे अनुभव
2.पदव्युत्तर शिक्षक (PGT) -2266
 शैक्षणिक पात्रता :
  • पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  • B.Ed
3) अकाउंटंट -361
शैक्षणिक पात्रता : B.Com
4) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) -759

➢ शैक्षणिक पात्रता 
  •  12वी उत्तीर्ण
  •  इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
5) लॅब अटेंडंट - 373

➢ शैक्षणिक पात्रता 
  • 10 वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

👤 वयाची अट: 31 जुलै 2023 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी 

  • SC/ST/PWD या प्रवर्गातील उमेदवारासाठी फी नाही 
  • पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
  • पद क्र.2: General/OBC: ₹1500/-
  • पद क्र.3 ते 5: General/OBC: ₹1000/-

इतका पगार मिळेल?

  • प्राचार्य – 78800/- ते 209200/-
  • पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 47600/- ते 151100/-
  • अकाउंटंट – 35400/- ते 112400
  • ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)- 19900/- ते 63200/-
  • लॅब अटेंडंट – 18000/- ते 56900/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट: www.emrs.tribal.gov.in








Post a Comment

Previous Post Next Post