Panvel Mahanagar Palika Bharti 2023 पनवेल महापालिका पदभरती 2023

नमस्कार सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट अ ते गट ब  मधील रिक्त पदे सरळ सेवा भरती बाबत.
सदरील पद भरती जाहिरात दिनांक 12 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी,तांत्रिक,विधी,अग्निशमन सेवा,सुरक्षा सेवा,माहिती व तंत्रज्ञान सेवा,लेखा वित्त सेवा,उद्यान सेवा,शहर विकास सेवा,यांत्रिकी सेवा,सार्वजनिक आरोग्य सेवा,क्रीडा सेवा,निम वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा,लेखापरीक्षण सेवा,इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुढे असे उमेदवार असणे आवश्यक आहे.तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आलेली असून त्याद्वारे कळविण्यात येते की गट अ ते गट ब मधील एकूण 377 पदांकरिता अर्ज मागविण्यात येणार आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
panvel mahanagarpalika bharti 2023

पद व एकूण  जागा 

  • अग्निशामक - 72 जागा
  • परिचारिका -GNM/ANM - 32
  • Civil engineer - 16 जागा
  • लिफिक टंकलेखक - 118 जागा
  • इतर सर्व जागा मिळून एकूण रिक्त जागा - 377

ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक.

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज दिनांक 13.7.2023.पासुन सुरु झालेले आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 17.08.2023
  • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2023.
  • परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर.
  • ऑनलाइन परीक्षेचा दिनांक. पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

परीक्षा फी.

  • गट अ व ब खुलाव प्रवर्ग 1000. रुपये.
  • गट अ व ब मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग 900 रुपये.
  • गट क खुला प्रवर्ग 800 रुपये.
  • गट क मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग 700 रुपये
  • गट ड खुला प्रवर्ग 600 रुपये
  • गट ड मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग 500 रुपये

वयोमर्यादा

  • दिनांक 25/4/2016 नुसार सर्व उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा आठवा वर्षे राहील तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष इतकी राहील.
  • सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2018 29 मे 2019 अन्वय दिव्यांग उमेदवारा करिता कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील
  • दिव्यांग माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सवलत वयाची कमाल मर्यादा 45 वर्षापर्यंत राहील.
  • माजी सैनिकासाठी विहित वयोमर्यादेत सवलत उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहील.
  • प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवाराकरिता कमाल वायोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.
  • अंशकालीन उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील.
  • शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी शासन परिपत्रकानुसार ज्या पदाकरिता काही वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अशा पदांकरिता सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा प्लस संबंधित पदास विहित केलेल्या अनुभवाचा कालावधी इतपत किंवा पदाच्या विशेष तज्ञनुसार व आवश्यकतेनुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास वर्षे मर्यादेपर्यंत व खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्ष मर्यादेपर्यंत अशी वयोमर्यादा फक्त शासन सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता विहित करण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक अन्वे अनाथ संवर्गातील उमेदवारांना मागासवर्गीय प्रमाणे वय व फी मध्ये सवलत देण्यात येईल.
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार करुणाच्या पार्श्वभूमीवर कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष शेतीचा अनुनीय असेल.
  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक असेल.
  • किमान वयोमर्यादा 18 वर्षे असेल.
  • कमाल वयोमर्यादा.
  • अमागास 38 वर्ष मागासवर्गीय व अनाथ 43 वर्ष.
  • प्राविण्य प्राप्त खेळाडू कमाल वयोमर्यादा 43 वर्ष असेल.
  • दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल वयोमर्यादा 45 वर्ष.
  • माजी सैनिक झालेली सेवा प्लस तीन वर्ष.
  • दिव्यांग उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष.
  • अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष.

पदसंख्या व आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतूद.

  • वयाच्या उपरोक्त संवर्ग पदाची सामाजिक किंवा समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी पनवेल महानगरपालिकेच्या https://www.panvelcorporation.com/  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
  • विविध मागास प्रवर्ग महिला प्रवीण प्राप्त खेळाडू अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्मित होणाऱ्या आदेशानुसार राहील.
  • महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई याचे शासन निर्णय क्रमांक दिनांक 4 मे 2023 अन्वे खोला प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासव बहुजन कल्याण विभाग तसेच समाज व प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जाती भटक्या जमाती द प्रवर्गासाठी आरक्षित असलेले पदे आंतर परिवर्तनीय असून आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणा प्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारवर करण्यात येईल.
  • सूचना -उमेदवाराने वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहीरात काळजीपुर्वक वाचावी जाहीरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.



इतर जाहीराती पुढे पहा 




Post a Comment

Previous Post Next Post