Nagar Parishad Bharti Recruitment 2023. महाराष्ट्र नगर परिषद भरती २०२३.

महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीमधील महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा अंतर्गत गट क संवर्गातील श्रेणी अ ब क या पदांपैकी रिक्त असलेले पद सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या अर्थ प्राप्त उमेदवाराकडून विविध नगर परिषद प्रशासन संचालनाच्या या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.नगरपरिषदेमध्ये विविध पदांसाठी गटकळ प्रवर्गातील एकूण 1782 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे सविस्तर माहिती व जाहिरात पाहुयात.

Nagar Parishad Bharti Recruitment 2023.

महत्त्वाच्या तारखा.

परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी.
13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 रात्री बारा वाजेपर्यंत.
परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक,
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक.
20 ऑगस्ट 2023. आहे.
परीक्षेकरिता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक या   https://mahadma.maharashtra.gov.in
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

सदरील परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.

परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जित संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक क्षेत्रातील परीक्षेसाठी विहित केलेले अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेश पत्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.वेळापत्रक मध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक हे फक्त संचलनाच्या या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.परीक्षा व त्यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक परीक्षेच्या निकालानंतर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

वयोमर्यादा सर्व पदांसाठी.

  • वयोमर्यादा 20 ऑगस्ट 2023 पर्यंत.
  • किमान 21 वर्ष वय.
  • राखीव खुला प्रवर्ग 38 वर्ष.
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ 43 वर्ष.
प्राविण्य प्राप्त खेळाडू.
  • खुला प्रवर्ग. 43 वर्ष.
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ 43 वर्ष.
माजी सैनिक.
  • 38 + सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष.
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ 43+ सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष.
  • दिव्यांग 45 वर्ष.
  • दिव्यांग व्यक्ती उमेदवार 45 वर्ष.
  • पदवीधर अंशकालीन उमेदवार 55 वर्ष.
  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त 45 वर्ष.
  • नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी(फक्त श्रीनिक अंतर्गत भरावयाच्या पदासाठी) 45 वर्ष.

परीक्षेचे स्वरूप.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवेसाठी संवर्गनिहाय खालील प्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. (Computer Based Test)

पदाचे नाव 

  •  महाराष्ट्र नगरपरिषद स्थापित्य अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  •  महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  • महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  • महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जल निस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ.ब आणि क)
  • महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  • महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  • महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)
  •  महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता व निरीक्षक सेवा गट-क (श्रेणी अ. ब आणि क)

परीक्षेचे स्वरूप व वेळ.

  • पेपर १= 60 प्रश्न 120 गुण
  • पेपर २.= 40 प्रश्न 80 गुण
  • एकूण 100 प्रश्न 200 गुण.
  • पेपर १=70 मिनिटे.
  • पेपर २=50 मिनिटे
  • एकूण वेळ 120 मिनिटे.

आवश्यक कागदपत्र.

  • विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्र लागू असलेली अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करताना जे पी इ जी जी पी जी पीडीएफ JPEG ,JPG,PDF या फॉरमॅट मध्ये किमान 100 KB व कमाल फाईलची साईज 2 MB एमबी असावी.
1. कर्जातील नावाचा पुरावा (एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2. वयाचा पुरावा.
3. शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा.
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
6. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र.
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा. (दिव्यांगाचे प्रमाणपत्र.)
8. पात्र माझी सैनिक असल्यास पुरावा.
9. खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
14. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ.खेळाडू,दिव्यांग, माजी सैनिक,अनाथ, प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
15. एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा.
16. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
17. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन.
18. विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सर्व सर्व वर्गातील श्रेणिक मधील 25% राखीव असलेल्या पदाकरीता)

सर्वसाधारण सूचना

  • अर्ज फक्त संचालनालयाचे ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ.
  • अर्ज सादर करण्याच्या सूचना संचलनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • संचलनालयास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • परीक्षा फॉर्म भरतांना उमेदवारांनी जाहीरात काळजीपूर्वक वाचावी समजून घ्यावी.

परीक्षा शुल्क.

  • अराखीव उमेदवारासाठी रुपये 1000/-
  • मागासवर्गीय/आर्थिक/दुर्बल घटक/अनाथ उमेदवारांसाठी 900/-
  • वरील परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील ध्येयकर अतिरिक्त असेल.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.
परीक्षा ही फक्त ऑनलाईन पद्धतीने करायची आहे यात नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने व्यतिरिक्त इतर कोणती पद्धतिने भरणा केलेली परीक्षा शुल्के विचारात घेतले जाणार नाही असा उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही.

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 



पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.



Post a Comment

Previous Post Next Post