IBPS: अंतर्गत श्रेणी गट "अ" पदाच्या १४०२ जागांसाठी होणार भरती.IBPS 1402 Post Recruitment

IBPS बाबत थोडक्यात माहीती पाहुया.IBPS ही बँक कर्मचाऱ्यांची निवड संस्था आहे. IBPS ही भारतातील सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या बँकांमधील वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. 1975 मध्ये स्थापन झाल्यापासून आयबीपीएस  IBPS  भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या  नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

IBPS 1402 POST RECRUITMENT

IBPS आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी गट अ श्रेणी १ या पदाच्या १४०२ जागांसाठी महाभरती राबविण्यात येत आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत..

  •  आयटी अधिकारी श्रेणी १ पदांच्या 120 जागेसाठी पद भरती राबविण्यात येत असून सदर पदाकरिता उमेदवार हे कॉम्प्युटर विज्ञान/ संगणक एप्लीकेशन /आयटी इलेक्ट्रॉनिक्स/ आणि कम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्टुमेंटेशन  मध्ये बीई बी टेक अथवा पदवीधर पदवीधर अर्थ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • ऑग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी श्रेणी १ सदरील पदांच्या एकूण 500 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदाकरीता पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्ध शाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ पशुपालन कृषी /विपणन आणि सहकारिता सहकार व बँकिंग वानिकी/वानिकी कृषी जैवतंत्रज्ञान /अन्न विज्ञान/ अन्न तंत्रज्ञान /शेती अभियांत्रिकी/ शेती व्यवसाय पदवीधारता, उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  •  राजभाषा अधिकारी  श्रेणी १ पदाच्या एकूण 41 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरिता उमेदवार इंग्रजी विषय हिंदी पदवी तर उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  • विधी अधिकारी श्रेणी १  पदांच्या एकूण दहा जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदाकरिता उमेदवार एलएलबी हा  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • HR पर्सनल अधिकारी श्रेणी १   पदाच्या एकूण 31 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पत्रिका उमेदवार हे पदवीधर पर्सनल मॅनेजमेंट मानव संसाधन मानव संसाधन विकास कामगार कायदा पदवीधर डिप्लोमा सामाजिक कार्य अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 मार्केटिंग अधिकारी श्रेणी १ या पदांच्या 700 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवारी पदवीधर,MMS/MBA/PGDBA/PGPM/PGDM पाहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारीची वयोमर्यादा.

  • वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षा दरम्यान असणे आवश्यक असणार आहे.
  • अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग मधील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येईल.
  • मागास प्रवर्गामधील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया.

जाहिरातीमध्ये नमूदपात्रधारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑब्लिक अर्ज या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहे.

परीक्षा शुल्क.

  • सदर पदांसाठी आवेदन करण्यासाठी जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता 850 रुपये शुल्क राहील.
  • मागास प्रवर्गाकरिता 175 रुपये परीक्षा आवेदन शुल्क करण्यात येईल.
पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.



Post a Comment

Previous Post Next Post