(SSC MTS Exam ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती २०२३

नमस्कार सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.(SSC MTS Exam ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती प्रक्रिया,अर्ज,अंतिम दिनांक,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा ,परीक्षा फी ई.बाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

SSC MTS Exam २०२३

पदाचे नाव & तपशील:

मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)-1198
हवालदार (CBIC & CBN)-360
एकूण जागा - 1558

आरक्षण

  •  अनुसूचित जाती (SC)
  • अनुसूचित जमाती(ST)
  • इतर मागासवर्ग (OBC)
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
  • माजी सैनिक (ESM) आणि बेंच मार्क अपंग व्यक्ती.
  • अपंग व्यक्तींसाठी त्यांच्या दिव्यांगाच्या प्रकारानुसार आरक्षण देण्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा

  • वयोमर्यादा ही मोजणीसाठी महत्त्वाची दिनांक 01/08/ 2023 च्या तरतुदीनुसार निश्चित केलेली आहे.
  • दिनांक 14/7/ 1988 विविध वापर करता विभागांचे भरती नियमानुसार पदांसाठी वयोमर्या पुढील प्रमाणे आहेत.
  • मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)- १८ ते २५ वर्षे (म्हणजे दोन आठ 1998 पूर्वी जन्मलेले उमेदवार) आणि सीबीएन (महसूल विभाग) मध्ये एमटीएस आणि हवालदारांसाठी एक आठ 2005 नंतर नाही.
  • १८ ते २७ वर्षे (म्हणजे दोन आठ १९९६ पूर्वी आणि एक आठ 2005 नंतर जन्मलेले उमेदवार) सीबीआयसी महसूल विभाग मध्ये हवालदार आणि एमटीएस च्या काही पदांसाठी

शैक्षणिक पात्रता:

  • मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • हवालदार (CBIC & CBN) 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी 

  • Fee: General/OBC: ₹100/- SC/ST/PWD/ExSM/
  • महिलांसाठी फी नाही.
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:00 PM)

परीक्षा

Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.




सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी / whatsapp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.






Post a Comment

Previous Post Next Post