महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग अंतर्गत Talathi bharati 2023 (गट क) संवर्गातील एकूण 4644 तलाठी पदांची सरळ सेवा भरतीची जाहिरात दिनांक २६ जून २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.जाहीरात पसिद्ध झाली होती त्या वेळी अर्ज करण्याची दिनांक अंतिम दिनांक ही १७ जुलै २०२३ होती या मध्ये बदल करून अर्ज सादर करण्याचा कालावधी हा एका दिवसासाठी वाढवुन म्हणजेच दिनांक १८ जुलै २०२३ पर्यंत करण्यात आलेला होता.काही तांत्रीक अडचणीमुळे या कालावधीत पुन्हा बदल करण्यात आलेल्या आहे.
सदर भरती जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
Talathi bharati 2023 या दिनांकापर्यंत करता येईल ऑनलाईन अर्ज .
१.अर्ज सादर करण्याचा कालावधी.दिनांक २२ जुलै २०२३ साय.५.०० वा.ते दिनांक २५ जुलै २०२३ रात्री ११.५५.वा .पर्यंत .online पद्धतीने.
२. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०२३.रात्री ११.५५ वा.पर्यंत .
परीक्षेचा दिनांक व कालावधी
https://mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल,उमेदवाराच्या प्रवेश पत्रावाद्वारे कळविण्यात येईल.
Post a Comment