MHT CET RESULT 2024 : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत पदवी अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्र'कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सदरील परीक्षा घेण्यात आलेली आहे.या MHT CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप ) सामाईक प्रवेश परीक्षेचा निकालाबाबत CET CELLच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले असून त्या मध्ये MHT CET RESULT 2024 चा निकालाची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे .
सदरील परिपत्रकामध्ये MHT CET परीक्षेचा निकाल हा १६ जून,२०२४ रोजी (आज ) सायंकाळी ०६.०० वाजता online पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
Post a Comment