Chandrayan 3 Next Steps.चंद्रयान 3 लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण झाली पण आता पुढे काय. चंद्रावर किती दिवस राहणार चंद्रयान 3 व काय करणार जाणून घेऊया.

Chandrayan 3 Next Steps. भारताने आता चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. सर्व भारतीयांची अपेक्षा आता चंद्रयानणे पूर्ण केली आहे. चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले असून यास चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशीय,अमेरिका,आणि ची नंतर जगातील चौथा देश ठरला आहे .तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील पहिला देश बनला आहे. दरम्यान आता चंद्राच्या लँडिंग केल्यानंतर तीन महत्त्वाच्या स्टेप असतील ते आपण सरकारी अपडेटच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया.Chandrayan 3 Next Stepsताज्या बातम्या,नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी 
whatsapp group join करा.

Chandrayan-3 लँडिंग चंद्रयान 3 साठी आता पुढील काही टप्पे महत्त्वाचे.

सर्वांची नजर आता प्रज्ञान रोव्हरवर आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर चालेल.रोव्हर चे वजन 26 किलो आहे.रोव्हर चंद्रयान 2 च्या विक्रम रोव्हर सारखाच आहे. लेंडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांचे काम सुरू करतील. लेंडर सोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर आपल्या चाकांच्या उपकरणासह उतरणारा रोहर तेथील पृष्ठभागाची संपूर्ण माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांना देण्यास सुरुवात करेल. या रोव्हरच्या चाकांवर अशोक स्तंभाचे प्रतीक आणि इस्रोची चिन्हे कोरलेली आहेत ते चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांची छाप सोडतील.

Chandrayan 3 Success.

  • सॉफ्ट लँडिंग नंतर रोव्हर आणि लेंडर कडून इस्रोला मिळणारी माहिती केवळ 14 दिवसांसाठी असेल. कारण या काळातच चंद्राला पूर्ण प्रकाश मिळेल ते म्हणतात की रोव्हर कडून मिळालेली माहिती खूप महत्त्वाची मानली जाते कारण ते चंद्राच्या पृष्ठभागावर पुढे जात असते.
  • 14 दिवसांच्या आत रोव्हर चंद्रावरील आपला निश्चित मार्ग पूर्ण करणार नाही तर त्याची संपूर्ण माहिती सर्वच्या डेटा सेंटरला पाठवत राहील. संपूर्ण तांत्रिक माहिती केवळ रोव्हरद्वारेच नाही तर लेंडरद्वारे देखील मिळत राहील. लेंडर आणि रोव्हरची पावर बॅकअप क्षमता सर्व प्रतिकूल परिस्थितीत 14 दिवसांसाठी सर्वात जास्त आहे. त्यानंतर सूचना मिळणे बंद होईल किंवा त्यांचा वेग नगण्य असेल. मात्र 14 दिवसात मिळणारी माहिती ही अवकाशातील चंद्रावर होणाऱ्या सर्व शक्यतांची सर्वात महत्त्वाची माहिती असेल.
  • चंद्रयान 3 ही मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या चंद्रयान 2 चा पुढचा टप्पा आहे. हे चंद्रयान 2 सारखे दिसते, ज्यामध्ये लँडर आणि रोव्हर आहेत.

(Chandrayan -3) चंद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर राहिला.

  • अभियानाच्या यशस्वीतेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली होती.चंद्रयान 2 मोहीमच्या कारणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही. त्या कारणावर लक्ष केंद्रित करण्यात आली आणि चंद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यात आली.
  • चंद्रयान-3 ने 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा केंद्रातून दुपारी 2.35 मिनिटांनी उड्डाण केले होते. नियोजित वेळेप्रमाणे आज चंद्रावर उतरले. या मोहिमेमुळे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग  करणारा भारत आता अमेरिका रशिया आणि चीन नंतर जगातील चौथा देश बनला आहे. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लेणी करणारा भारत हा पहिला देश आहे.

चंद्रयान-3चे लँडिंग पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.



सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी 

whatsapp group join करा.

Post a Comment

Previous Post Next Post