कॉल इंडिया ही भारत देशामध्ये सरकारी कंपनी आहे, देशांमध्ये 7 महाररत्न कंपनीपैकी एक असलेली कॉल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून,भारतामधील सुमारे 82 टक्के कोळसा कॉल इंडियामार्फत पुरवला जातो 2012-13 साल दरम्यान कॉल इंडिया ने 45.2 कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन केले सध्या कॉल इंडियाच्या मालकीच्या 450 खाणी आहेत.
Coal India Bharati.कॉल इंडिया मध्ये विविध पदांच्या 560 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहा.

एकूण: 560 जागा
पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड / Management Trainee in E-2 Grade
Coal India Limited Bharti Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मायनिंग / Mining | 351 |
2 | सिव्हिल / Civil | 172 |
3 | जिऑलॉजि / Geology | 37 |
Eligibility Criteria For Coal India Limited Recruitment 2023
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | Degree in Mining Engineering with a minimum of 60% marks | 30 वर्षांपर्यंत |
2 | Degree in the Civil Engineering with a minimum of 60% marks | |
3 | M.Sc. / MTech. in Geology or Applied Geology / Geophysics or Applied Geophysics with minimum 60% marks |
सूचना - वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये (GST - 180/- रुपये)
वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.coalindia.in
How to Apply For Coal India Limited Recruitment 2022 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/ या वेबसाईट द्वारे करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.coalindia.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Post a Comment